प्रज्ञानानंद स्वामी अल्प परिचय  image
जन्म :- १५ मे १८९३, कोकणात आजोळी.
नाव :- दत्तात्रय नारायण कर्वे
आईचे नाव :- सौ. गंगाबाई नारायण कर्वे
वडील :- श्री. नारायणराव कर्वे (कीर्तनकार)
शिक्षण :- बी.ए. (संस्कृत) एस.टी. सी., पेशा - शिक्षक


१९९५ :- विवाह : कु. द्वारका जोशीची सौ. कमल दत्तात्रय कर्वे झाली
१९२९ :- पर्यंत आदर्श गृहस्थाश्रम
१९३० :- रावजीबुवा बिडवाडीकरांकडून 'राममंत्र' - 'श्रीराम जय राम जय जय राम' जप ४.५ कोटी पूर्ण
१९३० :- पासून ५-६ वर्षे तुलसीदास संप्रदायी गूढलिंगज्ञानी विरक्त बाबा गंगादासांचा सत्संग लाभ
२७/१/१९३४ :- बाबांच्या कृपेने निर्विकल्प समाधीचा सुंदर अनुभव व त्यांचे शुभाशीर्वाद ' श्री तुलसीजी तेरे मुखसे बोलेंगे' व 'जैसा है वैसा रहना, कुछ बनना मत' हा महावाक्योपदेश.
१/२/१९३७ :- शिक्षक नोकरीचा राजीनामा
१९३० ते १९४२ :- अखेरपर्यंत जप, अनुष्ठाने, एकांतिक साधना, तीर्थयात्रा, मानस पारायणे, प्रवचने इत्यादी.
१८/१/४३ :- प.पु. वासुदेवानंद सरस्वती स्वामी (पुणे - नाशिक रोडवरील आळे येथील पोटे स्वामी)कडून
संन्यास-दीक्षा.

१९४४ :- गुरुगीतेवर भाष्य 'गुरुगीता प्रबोधिनी'
१९५७ :- रामवन सतना रामायण - प्रवचनकार म्हणून संतसभेत आमंत्रण, तेव्हा जबलपूर - गोल बाजारातील दत्तमूर्तींची प्राणप्रतिष्ठा
१९४५ ते १९६६ :- पर्यंत अव्याहत लेखन श्रीराम चरीत मानस मराठी समवृत्त, मानसमणी व मानस-पियुष मधून भावलेखन व त्यानंतर प्रस्तावनेसह मानस गूढार्थ चंद्रिका हिंदी व मराठी भाष्यग्रंथ. हनुमान चालिसा मराठी अनुवाद, अभिनव रामायण, भूपाळ्या, आरत्या, काकडा आरत्या, पदे, अभंग,
वेदांतसार अभंग, रामायण इत्यादी स्फुट रचना व शेवटचा ग्रंथ ' मानवतापूर्ती साधन संध्योपासना'
पु. श्रीधरस्वामी, पु. गुळवणी महाराज, पु. दासगणु महाराज, पु.स्वरूपानंद स्वामी, पु. गोळवलकर गुरुजी या सर्वांशी स्वामींचा परिचय, पत्रव्यवहार, भेटीगाठी हि होत असत.
१९४३ ते १९६८ :- या काळात मानसाची अगणित पारायणे, प्रवचने व अनेक शिष्याना दीक्षा व मंत्र दिले.
१०/३ ते २३/३ :- प्रायोपवेशन ( अन्न पाणी त्याग आनंदाने करून )
२३/३/६८ :- रात्री १ वाजून १० मी. जीवन पुष्प श्रीराम चरणी समर्पित (महासमाधी)

राष्ट्रसंत मुरारी बापू

श्रीरामचरीत मानस प्रेमी मंडळास आशीर्वाद ...

Learn More

ब्र. प. पु. डोंगरे महाराज

श्रीरामचरीत मानस प्रेमी मंडळास आशीर्वाद ...

Learn More

पु. किशोरजी व्यास

श्रीरामचरीत मानस प्रेमी मंडळास आशीर्वाद ...

Learn More

पु. तेजोमयानंद स्वामीजी

अध्यक्ष चिन्मय मिशन , विश्वव्यापी संस्था

Learn More

पु. रमेशभाई ओझा

श्रीरामचरीत मानस प्रेमी मंडळास आशीर्वाद ...

Learn More

प. पु. कमाताई वैदय

प. पु. स्व. श्रीरामजी गिल्डा

प. पु. स्व. पुरमवार गुरुजी

डॉ. बी.वाय. यादव

अध्यक्ष

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

सौ. रेखाताई नी. पटवर्धन

उपाध्यक्षा

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

सौ. राजश्री (श्यामला) भा. दिवाकर

सचिव

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

श्री. नरहरी शं. वैद्य

सहसचिव

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

श्री. माधव रा. पुरमवार

सदस्य

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

श्री. संजय शं. कुलकर्णी

सदस्य / व्यवस्थापक

श्रीराम चरीत मानस प्रेमी मंडळ, परंडा.

  • India new ram mandir paranda
  • नवीन श्रीराम मंदिर, मंडई पेठ, परंडा. जि. उस्मानाबाद - ४१३५०२ (महाराष्ट्र)
I BUILT MY SITE FOR FREE USING